
Webretirement speech in marathi. सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण – Retirement Speech in Marathi. निरोप समारंभ भाषण – Nirop Samarambh Bhashan in Marathi. शिक्षक. Webतुम्हाला speech on retirement in marathi म्हणजेच nirop samarambh bhashan in marathi ह्या पोस्ट बद्दल काही ही शंका असल्यास तुम्ही कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करू. Web#माझी_मराठी_शाळा #nirop_Samarambh_Bhashan #निरोप #भाषण आदरणीय व्यासपीठ ...
Retirement Nirop Samarambh Bhashan In Marathi, सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी|Nirop Samarambh Bhashan |Retirement speech in marathi |Farewell, 3.27 MB, 02:23, 61,479, माझी मराठी शाळा, 2022-04-26T15:39:12.000000Z, 21, निरोप समारंभ शायरी - विदाई समापन समारोह शायरी हिंदी व मराठी - Nirop, hindijaankaari.in, 600 x 675, jpeg, , 20, retirement-nirop-samarambh-bhashan-in-marathi, KAMPION
WebDr Babasaheb Ambedkar Speech in Marathi – Speech On Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण प्रथमतः. Webसप्रेम नमस्कार निरोप समारंभा निमित्त निरोप घेणाऱ्या व्यक्ती साठी एक ... WebRetirement Farewell Speech in Marathi सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण Nirop Samarambh Bhashan in Marathi . आदरणीय अतिथी माझे सहकारी आणि सर्व. Web1) निरोप समारंभ भाषण - send off speech in Marathi. येथे जमलेले आदरणीय शिक्षक आणि माझे मित्रमंडळी. माझे नाव (तुमचे नाव) आहे आणि तुम्ही सर्वजण मला ओळखतच ... Webfarewell speech hindi, vidai samaroh bhashan best farewell speech in hindi, short and smart farewell speech in hindi, farewell speech in hindi for school and... Webसेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी | Nirop Samarambh Bhashan | Retirement speech in Marathi:
Discussion सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी|Nirop Samarambh Bhashan |Retirement speech in marathi |Farewell updated
About ▶️ सेवानिवृत्ती/ निरोप समारंभ - १० भाषणांचा संग्रह 🔷 Retirement Speech 🔷 Sevanivruti bhashan update
Details from Retirement Nirop Samarambh Bhashan In Marathi from the video above
#माझी_मराठी_शाळा
#nirop_Samarambh_Bhashan
#निरोप
#भाषण
आदरणीय व्यासपीठ,व्यासपीठावरील मान्यवर आणि विद्यार्थी बालमित्रांनो-
मनानं दिलदार..!
बोलणं दमदार...!
वागणं जबाबदार...!
कामात खबरदार...!
नेतृत्व शानदार...!
असं सर्वसमावेशक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले सर.आज सरांचा निरोप व सदिच्छा समारंभ..
मित्रांनो,
आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे
चालता चालता पायांमधले बळ तेवढे जपत रहावे
कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वास ठावे
तुमच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे
आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व,निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटन शैली ,आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारा कुशल मुख्याध्यापक अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा.आम्हा विद्यार्थ्यांना कधीही काहीही कमी पडू दिले नाही.जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत सर नेहमी पाठीशी राहिले.
शेवटी सरांविषयी एवढंच म्हणेन, सरांचा स्वभाव रसाळ माणसासारखा
वरून काटेरी पण आतून गोड
समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या
पुन्हा मिळूदे निरोगी आयुष्याची जोड
एवढे बोलून मी माझं छोटेसं भाषण संपवतो.
जय हिंद..जय महाराष्ट्र..!
#माझी_मराठी_शाळा
#MaziMarathiShala
#Ankush_Patil_Sir
#माझी_शाळा
#mazi_marathi_shala
#माझी मराठी शाळा
#मराठी_शाळा
निरोप समारंभ शायरी - विदाई समापन समारोह शायरी हिंदी व मराठी - Nirop

Subject Speech in Marathi for Send Off | Top 5 Best Farewell Speech New

About Education and Career in India: 2018 Latest

Viral nirop - JungleKey.in Image #50 more

News MARATHI WORLD updated

Look Nirop... निरोप… | मराठी कविता ब्लॉग

About Seva Nivrutti Invitation Card In Marathi - Free To Print going viral

Education and Career in India: Nirop samarambh speech trending

Discussion Pin by mahi on marathi quites | Marathi quotes, Words, Kale quotes

Subject MARATHI WORLD going viral

Belum ada tanggapan untuk "Watch Retirement Nirop Samarambh Bhashan In Marathi Trending"
Posting Komentar